विशेष सर्वसाधरण सभा रविवार दि. 11/02/2024
आंगणेवाडी आई भराडी देवी जत्रोत्सव २ मार्च रोजी!
श्री भराडी देवी मंदिर सुवर्ण कलश वर्धापनदिन सोहळा
वार्षिकोत्सव ४ फेब्रुवारी २०२३
स्नेहसंमेलन २५ डिसेंबर २०२२
  • 9869801037
  • [email protected]
Live Darshan
  • ONLINE DONATION
  • संस्थेची महिती
  • आंगणेवाडीची श्री देवी भराडी
  • कार्यक्रम
  • गॅलरी
    • फोटो गॅलरी
  • देणगी
  • संपर्क
  • संस्थेची महिती
  • आंगणेवाडीची श्री देवी भराडी
  • कार्यक्रम
  • गॅलरी
    • फोटो गॅलरी
  • देणगी
  • संपर्क
  • संस्थेची महिती
  • आंगणेवाडीची श्री देवी भराडी
  • कार्यक्रम
  • गॅलरी
    • फोटो गॅलरी
  • देणगी
  • संपर्क

GSB SABHA MULUND

कार्यक्रम

Il श्री देवी भराडी प्रसन्न ll


मुंबई, दिनांक १ जानेवारी २०२३

आंगणेवाडी विकास मंडळ, मुंबई
मुख्य कार्यालय -- २/१४४, रामदूत बिल्डिंग, महादेव पालव मार्ग, करीरोड, मुंबई ४००.०१२
विशेष सर्वसाधारण सभा सूचना पत्रक

सन्मानीय ग्रामस्थ यांस,

आंगणेवाडडी ग्रामस्थांची विशेष सर्वसाधरण सभा रविवार दिनांक १५ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजतां *दाजी परब सभागृह, महादेव पालव मार्ग, रामदूत बिल्डिंग क्र. ४ च्या जवळ, करीरोड, मुंबई ४००.०१२ येथे घेण्याचे योजिले आहे.

तरी सर्व ग्रामस्थांनी / सभासदांनी वेळेववर हजर रहावे. ही विनंती.
सभेपुढील कामे
१) आंगणे कुटुंबीय, आंगणेवाडी यांच्या श्री देवी भराडी मातेच्या शनिवार दिनांक ४ फेब्रुवारी २०२३ रोजी संपन्न होणाऱ्या वार्षिकोत्सच्या नियोजन / व्यवस्थापनबाबत चर्चा करून निर्णय घेणे.

२) अध्यक्षांचे परवानगीने येणारी इतर कामे.

आपले विश्वासू

श्री. मधुकर गणेश आंगणे
( प्रमुख कार्यवाह)
श्री. भास्कर शिवराम आंगणे
( अध्यक्ष )

विशेष सूचना -- गणसंख्ये अभावी सभा तहकूब झाल्यास सभा त्याच दिवशी त्याच ठिकाणी आर्ध्या तासानंतर घेण्यात येईल आणि अशा सभेस गणसंख्यापूर्तीची आवश्यकता असणार नाही.


वार्षिक उत्सव




  • Share:
  • Share:

Latest Updates

विशेष सर्वसाधरण सभा रविवार दि. 11/02/2024
आंगणेवाडी आई भराडी देवी जत्रोत्सव २ मार्च रोजी!
प्रती पंढरपूर म्हणून दक्षिण कोकणात ओळखल्या जाणाऱ्या व लाखो भाविकांच्या नवसास पावणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी देवीची जत्रा २ मार्च २०२४ रोजी होणार आहे. मंगळवारी सकाळी देवी...Read More
श्री भराडी देवी मंदिर सुवर्ण कलश वर्धापनदिन सोहळा
https://prahaardigital.com/36924/
वार्षिकोत्सव ४ फेब्रुवारी २०२३
 
स्नेहसंमेलन २५ डिसेंबर २०२२
 

Upcoming Events

Subscribe

Map

Address

आंगणेवाडी विकास मंडळ, मुंबई, 2/144, रामदूत, महादेव पालव मार्ग, लाल बाग, Maharashtra 400012
9869801037
[email protected]

Contact Form

2021 © 3ioNetra Temple Management Platform, All Rights Reserved.

Privacy Policy     Terms & Conditions